एक्स्प्लोर
Sangram Jagtap On Ajit Pawar : अजित पवारांच्या सुचनेचे पालन करु, संग्राम जगतापांचं प्रतिउत्तर
राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांना पक्षाने बजावलेल्या नोटीसमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. 'नोटीसवर मला पक्षश्रेष्ठींनी आणि अनेक लोकांनी विचारणा केली, विशेषतः ज्या ठिकाणी त्यांचे (संग्राम जगताप यांचे) आजी-दादा उपस्थित होते', असे वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे. दिवाळीत हिंदूं कडूनच खरेदी करा, या संग्राम जगताप यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पक्षाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. जगताप या नोटिशीला काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, त्यांच्या उत्तरानंतरच पक्ष पुढील कारवाईची दिशा ठरवणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. या संपूर्ण प्रकरणात पक्षाची भूमिका आणि अंतर्गत चर्चांबद्दल त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















