एक्स्प्लोर
Nawab Malik On Muslim Reservation | मुस्लिम आरक्षणासाठी अध्यादेश काढणार : नवाब मलिक
मुस्लिम आरक्षणासाठी सरकार अध्यादेश काढणार असल्याची घोषणा अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी आज विधान परिषदेत केलीय. शरद रणपिसे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना न्यायालयाच्या निर्णयाच्या अधिन राहून आरक्षणासंदर्भातील अध्यादेश काढला जाईल असं मलिकांनी म्हटलंय. सुरुवातीला शैक्षणिक आरक्षणासाठी कायदा करण्यात येईल आणि त्यानंतर नोकरी आणि खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षणासाठी कायदा करु, अशी घोषणा मलिकांनी केलीय़.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
करमणूक
व्यापार-उद्योग
मुंबई

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















