एक्स्प्लोर
Nawab Malik : NCBच्या फर्जिवाड्याविरोधात लढा सुरूच ठेवणार, मंत्री नवाब मलिक यांचा नववर्षाचा संकल्प
एनसीबीच्या फर्जिवाड्याविरोधात लढा सुरूच ठेवणार, असा संकल्प अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी जाहीर केलाय. मलिक यांचे जावई समीर खान यांचा जामिनाला एनसीबीनं हायकोर्टात आव्हान दिलंय. ड्रग्ज प्रकरणात समीर खान यांना गेल्या वर्षी जानेवारीमध्ये अटक झाल्यानंतर 27 सप्टेंबरला त्यांना जामीन मंजूर झाला आणि त्यांची जामिनावर सुटका झाली. काल एनसीबीनं हा जामीन रद्द करण्यासाठी न्यायालयात अपील केलंय. एनसीबीच्या या भूमिकेवर नवाब मलिक यांनी टीका केलीय.....
महाराष्ट्र
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्राईम
पुणे
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















