एक्स्प्लोर
Advertisement
Navneet Ravi Rana Case : हनुमान चालिसा प्रकरणात नवनीत आणि रवी राणांना दिलासा नाही
मातोश्री बाहेरील हनुमान चालीसा पठण प्रकरण नवनीत आणि रवी राणांच्या अडचणी वाढणार आहेत.. कारण या दोघांविरोधात आमच्याकडे पुरेसे पुरावे आहेत, असं राज्य सरकारनं कोर्टाला सांगितलं आहे. आमच्या विरोधातील केस रद्द करण्यात यावी, अशी नवनीत आणि रवी राणा यांनी केली आहे.. त्यावर पोलिसांनी सविस्तर उत्तर दिलं आहे. दाखल केलेली एफआयआर खोट्या माहितीवर आधारित होती, हा राणा यांचा दावा पोलिसांनी अमान्य केला आहे. साक्षीदार हे शासकीय कर्मचारी आहेत, सीआरपीसी कलम 313 नुसार गुन्ह्यांची नोंद झाली आहे, असं पोलिसांनी कोर्टाला सांगितलं. यावर 28 एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार आहे..
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 9 AM 06 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स
Top 80 at 08AM Superfast 06 January 2025 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्या
ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 8 AM 06 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्स
Majha Gaon Majha Jilha at 730AM 06 January 2025 माझा गाव, माझा जिल्हा
ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 06 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
बीड
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement