एक्स्प्लोर
Navi Mumbai : डान्स बारच्या स्टिंग ऑपरेशननंतर कडक कारवाईचे आदेश,6 डान्सबारवर गुन्हे दाखल :ABP Majha
माझानं दाखवलेल्या डान्स बारच्या स्टिंग ऑपरेशननंतर कडक कारवाईचे आदेश गृहमंत्र्यांनी दिलेत. नवी मुंबईतील 6 डान्सबारवर गुन्हे दाखल झालेत. तर ४ डान्सबारचे परवाने रद्द करण्यात आलेत. गृहमंत्री वळसे पाटलांनी ही माहिती दिलीये. तर दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेशही गृहमंत्र्यांनी दिलेत.
Tags :
Maharashtra News Maharashtra Live Marathi News ABP Majha LIVE Navi Mumbai Marathi News ABP Maza Top Marathi News महाराष्ट्र नवी मुंबई Dance Bar ताज्या बातम्या Sting Operation ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron महाराष्ट्र Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv नवी मुंबई डान्सबार स्टींग ऑपरेशनमहाराष्ट्र
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















