एक्स्प्लोर
Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळाचं आज लोकार्पण, इमिग्रेशनसाठी 284 नवी पदं
नवी मुंबई विमानतळावर इमिग्रेशन चेक पोस्टसाठी 285 नव्या पदांना परवानगी देण्यात आली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन होणार आहे. लवकरच आंतरराष्ट्रीय विमानांची वाहतूक सुरू होणार असल्यानं इमिग्रेशन विभाग आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक अशा 285 पदांना मंजुरी देण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यामध्ये विमानतळ प्रत्यक्षात कार्यान्वित होणार आहे. यामध्ये देशभरात आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होईल. या विमानतळावर इमिग्रेशनचं कामकाज पाहण्यासाठी आवश्यक पोलीस बळ पोलीस महासंचालक कार्यालयाकडून प्रतिनियुक्तीवरती उपलब्ध करून दिले जाणार आहे. ओळखपत्र, व्हिसा, पारपत्र तपासणी यांच्यासह अनेक सुरक्षा अनुषंगाने येणाऱ्या महत्त्वाच्या प्रक्रियांचा समावेश यामध्ये असणार आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
क्रिकेट
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement


















