एक्स्प्लोर
Navi Delhi : पाच राज्यातल्या पराभवानंतर कॉंग्रेसची बैठक, सोनियाचं भविष्यातील निर्णय घेतील - खर्गे
काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी याच राहणार आहेत..सोनिया गांधी याच काँग्रेसचं नेतृत्व करतील आणि भविष्यातील निर्णय घेतील...असं मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले आहेत..सर्वांचा त्यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे असंही त्यांनी म्हटलंय..
पाच राज्यांमधल्या पराभवानंतर आज काँग्रेसची बैठक झाली..पाच राज्यात झालेल्या पराभवावर या बैठकीत चिंतन करण्यात आलं..
राहुल गांधी यांनी काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं मतही काहींनी बैठकीत मांडलं..यावर आता लवकरच पक्षांतर्गत मतदान घेण्यात येणार असल्याचं कळतंय..
महाराष्ट्र
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















