एक्स्प्लोर
Malegaon Accident:वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना दोन मुली आणि जावयाचा मृत्यू
Malegaon Accident:वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना दोन मुली आणि जावयाचा मृत्यू
मालेगावातील घटना.. - वडिलांच्या अंत्यविधीसाठी येत असतांना दोघी मुली व जावयाचा अपघातात मृत्यू...नात गंभीर जखमी - मुंबई - आग्रा महामार्गावरील मालेगावच्या वाके शिवारात भीषण अपघात.. - अपघातात तीन जणांचा मृत्यू ; तर एक जण गंभीर जखमी.. - उभ्या असलेल्या कंटेनरवर टाटा पंच गाडी जावून धडकली.. - मुंबई - आग्रा महामार्गावरील मालेगावच्या वाके शिवारातील घटना.. - अपघातात मीनाक्षी अरुण हिरे, सुनंदा विकास सावंत, विकास चिंतामण सावंत या तिघांचा मृत्यू... - तर वैभवी प्रवीण जाधव गंभीर जखमी
महाराष्ट्र
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
करमणूक
क्राईम
अहिल्यानगर

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















