एक्स्प्लोर
Nashik: रस्ते खराब, अस्वच्छता तरीही भूर्दंड, विधिमंडळाकडून टोल दर वाढवण्याचा प्रस्ताव ABP Majha
आजवर रस्ते आणि रस्त्यांच्या खड्ड्यांवरून बरचं राजकारण झालंय आणि होतंय देखील. पण या सगळ्या राजकारणाचा मनस्ताप मात्र सामान्यांना भोगावा लागतोयं. वाहनचालकांना चांगले रस्ते,दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठी टोल सुरू झाले. परंतू रखडलेली काम, खड्डे याला आता सामान्य नागरिक कंटाळला आहे. त्यात भर म्हणून आता राज्य सरकारला टोल मध्ये दरवाढ करण्यांचा प्रस्ताव दिला गेलाय. याचाच सविस्तर घेतलेला आढवा पाहुया.
महाराष्ट्र
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















