Nashik Flood : गोदावरी नदीला पूर; धार्मिक विधी इतरत्र हलवले
Nashik Flood : गोदावरी नदीला पूर; धार्मिक विधी इतरत्र हलवले
हेही वाचा :
आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election) पार्श्वभूमीवर राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना मानल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या (CM Ladki Bahin Yojana) पहिल्या हप्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लाडकी बहीण योजनेला दिलेलं आव्हान मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळलं आहे. सरकारच्या धोरणात हस्तक्षेप करण्यास कोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला असून 14 ऑगस्टला सरकारी तिजोरीतून जाणा-या पहिल्या हफ्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) लाडकी बहीण योजनेविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत 14 ऑगस्टला वितरीत करण्यात येणारा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता थांबवण्याची मागणी करण्यात आली होती. आज मुंबई उच्च न्यायालयात मंगळवारी या याचिकेवर तातडीची सुनावणी झाली. या सुनावणीत सरकारी धोरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे.
![Uday Samant On Shiv Sena MP : अनेक लोकं संपर्कात, टप्प्या-टप्याने शिवसेनेत प्रवेश होणार - उदय सामंत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/07/258c82f9501f3845ee7d848000d75e061738902255273976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9AM 07 February 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/07/a2b35f80c19fc4bb1a5f9c7db7bb9d791738901734512976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 07 February 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/07/d78aa0af0144a865e701eb2470b819e91738897023315976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Operation Tiger : शिवसेना ठाकरे गटाच्या 6 खासदारांचा लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होणार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/07/721f6d299e21a3b3cd5ecd67639406541738896664755976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 07 February 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/07/a7c54823e247b14bab7f5437e62e81521738892277832976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)