एक्स्प्लोर
Advertisement
Nashik Shree Ram Murti : नाशिक तपोवनमध्ये 70 फूट श्रीरामाच्या भव्य मूर्तीचे लोकार्पण
Nashik Shree Ram Murti : नाशिक तपोवनमध्ये 70 फूट श्रीरामाच्या भव्य मूर्तीचे लोकार्पण
विजया दशमीच्यापूर्वसंध्येला नाशिकमधे श्री राम अवतरले, 70 फूट उंच श्रीरामाच्या भव्य मूर्तीचा लोकार्पण सोहळा साधू संतांच्या मंत्रोच्चारच्या गजरात आणि ढोल तश्याच्या निनादात साजरा करण्यात आला.श्रीरामा ने ज्या पंचवटी, तपोवन परिसरात वनवास भोगला त्याच तपोवनात रामाची मूर्ती असावी अशी साधू महंत आणि भाविकांची मागणी होती, राम मूर्ती उभारल्यान पर्यटकांची संख्या वाढणारअसून गोदावरी काठाचे अर्थकारण ही वाढणार असल्याचा विश्वास आमदार राहुल ढिकले यांनी व्यक्त केला आहे.लोकार्पण सोहळ्यानंतर नेत्रदीपक फायर शो करण्यात आणि फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 10 AM : 28 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
TOP 90 : 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 28 डिसेंबर 2024: ABP Majha
TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 28 डिसेंबर 2024 : ABP Majha
TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 28 डिसेंबर 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 07 AM : 28 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
भारत
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement