एक्स्प्लोर
PM Modi's Book | 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तक भाजप मागे घेणार? | ABP Majha
भाजपच्या 'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' या पुस्तकावर चौफेर टीका होतेय, त्यामुळे भाजप हे पुस्तक भाजप मागे घेणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.. भाजप नेते जयभगवान गोयल यांनी पंतप्रधानाच्या स्तुतीपर लिहिलेल्या पुस्तकात मोदींची तुलना महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्यात आलीय. भाजपच्या दिल्लीतल्या कार्यालयात या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. दरम्यान या पुस्तकावरुन वादंग उठलंय..शिवप्रेमींबरोबरच इतर राजकीय पक्षांनी देखील भाजपवर हल्लाबोल केलाय.. आज के शिवाजी - नरेंद्र मोदी या पुस्तकाविरोधात काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंनी नागपुरातल्या नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय.
महाराष्ट्र
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















