एक्स्प्लोर
Santosh Bangar on Narayan Rane : नारायण राणेंवर टीका करताना शिवसेना आमदाराची जीभ घसरली ABP Majha
नारायण राणेंवर टीका करताना आता शिवसेना आमदाराची जीभ घसरलीय.. हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी प्रक्षोभक विधान करत, कोथळा काढण्याची भाषा केलीय.. एकीकडे काल नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांबाबत प्रशोक्षक, चिथावणीखोर विधान केल्यानं अटकेची कारवाई केली. तर दुसरीकडे आता सत्ताधारी पक्षाचे आमदार अशाप्रकारे विधानं करतायत... त्यामुळे यांच्यावर कोणती कारवाई मुख्यमंत्री साहेब करणार. हे महत्त्वाचं..
Tags :
Shiv Sena Shivsena Abp Majha BJP ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Narayan Rane नारायण राणे Narayan Rane News BJP ABP Majha Santosh Bangar Narayan Rane Live Narayan Rane Vs Shiv Sena Narayan Rane Arrested Narayan Rane Latest News Narayan Rane Case Narayana Rane Latest News Narayan Rane Bail Narayan Rane Get Bail BJP Narayan Rane Gets Bail Shivsena Mla Santosh Bangar नारायण राणेमहाराष्ट्र
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
आणखी पाहा























