एक्स्प्लोर
Nandurbar Shiv Jayanti 2022 : नंदूरबारमध्ये 5000 स्क्वेअर फूटांची शिवरायांची भव्य रांगोळी ABP Majha
शिवजयंतीच्या निमित्तानं नंदूरबारच्या शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीत शिवरायांची भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे... वैष्णवी पाटील या विद्यार्थिनीने ही आकर्षक रांगोळी साकारली आहे...५ हजार स्क्वेअर फूट जागेवर ही रांगोळी साकारण्यात आली असून यासाठी 6 क्विंटल रांगोळीचा वापर करण्यात आलाय. तर, हि रांगोळी पूर्ण करण्यासाठी चार दिवसांचा कालावधी लागलाय...
महाराष्ट्र
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
मुंबई

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















