एक्स्प्लोर

Nandurbar : पोटनिवडणुकीत भाजपचा विजय होणार, भाजप खासदार हीना गावित यांचा हल्लाबोल

Maharashtra ZP Panchayat Samiti By-elections : राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोट निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. उद्या झेडपीच्या 85 जागांसाठी आणि पंचायत समितीच्या 144 जागांसाठी पोटनिवडणुका होणार आहेत.  

कोरोनासंकट आणि ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे लांबणीवर पडलेल्या महाराष्ट्रातील 6 जिल्हा परिषदांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, पालघर आणि नागपूर जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका होणार आहेत. आज मतदान तर आज मतमोजणी होणार आहे. आज सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरूवात होईल. संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत सर्व ठिकाणी मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

महाराष्ट्र व्हिडीओ

Yashomati Thakur Bike Rally Amravati : यशोमती ठाकूर बाईकवर स्वार!अमरावतीत जोरदार शक्तिप्रदर्शन
Yashomati Thakur Bike Rally Amravati : यशोमती ठाकूर बाईकवर स्वार!अमरावतीत जोरदार शक्तिप्रदर्शन

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jagdish Mulik: जगदीश मुळीकांना वरिष्ठ नेत्यांचं आश्वासन; तर टिंगरेंना दादांचा फोन, वडगाव शेरीमध्ये कोणाला उमेदवारी? मुळीक म्हणाले, 'घोषणा झालेली...'
जगदीश मुळीकांना वरिष्ठ नेत्यांचं आश्वासन; तर टिंगरेंना दादांचा फोन, वडगाव शेरीमध्ये कोणाला उमेदवारी? मुळीक म्हणाले, 'घोषणा झालेली...'
Supreme Court on Ajit Pawar NCP : अजित पवार गटाकडून घड्याळ चिन्हावर 'न्यायप्रविष्ठ'चा उल्लेख नाही! सुप्रीम कोर्टाचे अजित पवार गटाला निर्देश
अजित पवार गटाकडून घड्याळ चिन्हावर 'न्यायप्रविष्ठ'चा उल्लेख नाही! सुप्रीम कोर्टाचे अजित पवार गटाला निर्देश
Maharashtra Assembly Elections 2024 : नाशिकमध्ये ठाकरे गट-काँग्रेसमधील वाद विकोपाला! इच्छुकांनी थेट काँग्रेस कमिटीलाच ठोकलं टाळं, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये ठाकरे गट-काँग्रेसमधील वाद विकोपाला! इच्छुकांनी थेट काँग्रेस कमिटीलाच ठोकलं टाळं, नेमकं काय घडलं?
गोपीनाथ मुंडेंच्या परळीत 45 वर्षांनी कमळ कोमेजलं, चिन्हच नाही, भाजपला नैतिक अधिकार राहिला नाही, मनसेचा हल्ला
गोपीनाथ मुंडेंच्या परळीत 45 वर्षांनी कमळ कोमेजलं, चिन्हच नाही, भाजपला नैतिक अधिकार राहिला नाही, मनसेचा हल्ला
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Yashomati Thakur Bike Rally Amravati : यशोमती ठाकूर बाईकवर स्वार!अमरावतीत जोरदार शक्तिप्रदर्शनRaju Patil : कल्याण ग्रामीणमधून राजू पाटलांनी  Raj Thackeray यांच्या उपस्थितीत भरला उमेदवारी अर्जJitendra Awhad Mumbra : मी त्यांच्या पायापाशी आहे तेच बरंय..आव्हाडांचा अर्ज भरायला शरद पवार उपस्थितAaditya Thackeray Worli Vidhan Sabha : वरळीत कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, आदित्य ठाकरे अर्ज भरणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jagdish Mulik: जगदीश मुळीकांना वरिष्ठ नेत्यांचं आश्वासन; तर टिंगरेंना दादांचा फोन, वडगाव शेरीमध्ये कोणाला उमेदवारी? मुळीक म्हणाले, 'घोषणा झालेली...'
जगदीश मुळीकांना वरिष्ठ नेत्यांचं आश्वासन; तर टिंगरेंना दादांचा फोन, वडगाव शेरीमध्ये कोणाला उमेदवारी? मुळीक म्हणाले, 'घोषणा झालेली...'
Supreme Court on Ajit Pawar NCP : अजित पवार गटाकडून घड्याळ चिन्हावर 'न्यायप्रविष्ठ'चा उल्लेख नाही! सुप्रीम कोर्टाचे अजित पवार गटाला निर्देश
अजित पवार गटाकडून घड्याळ चिन्हावर 'न्यायप्रविष्ठ'चा उल्लेख नाही! सुप्रीम कोर्टाचे अजित पवार गटाला निर्देश
Maharashtra Assembly Elections 2024 : नाशिकमध्ये ठाकरे गट-काँग्रेसमधील वाद विकोपाला! इच्छुकांनी थेट काँग्रेस कमिटीलाच ठोकलं टाळं, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये ठाकरे गट-काँग्रेसमधील वाद विकोपाला! इच्छुकांनी थेट काँग्रेस कमिटीलाच ठोकलं टाळं, नेमकं काय घडलं?
गोपीनाथ मुंडेंच्या परळीत 45 वर्षांनी कमळ कोमेजलं, चिन्हच नाही, भाजपला नैतिक अधिकार राहिला नाही, मनसेचा हल्ला
गोपीनाथ मुंडेंच्या परळीत 45 वर्षांनी कमळ कोमेजलं, चिन्हच नाही, भाजपला नैतिक अधिकार राहिला नाही, मनसेचा हल्ला
मोठी बातमी : बारामतीची लढाई ठरली, युगेंद्र पवार अजित पवारांना भिडणार
मोठी बातमी : बारामतीची लढाई ठरली, युगेंद्र पवार अजित पवारांना भिडणार
Harshvardhan Patil : मलिदा गँग ते कोणी साड्या वाटल्या का? ते तेलाचा डबा! हर्षवर्धन पाटलांकडून इंदापुरात दादांची अन् मामांची जोरदार धुलाई!
मलिदा गँग ते कोणी साड्या वाटल्या का? ते तेलाचा डबा! हर्षवर्धन पाटलांकडून इंदापुरात दादांची अन् मामांची जोरदार धुलाई!
Maharashtra Assembly Elections 2024 : नाथाभाऊंचा गड भेदण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे मैदानात, तब्बल 40 वर्षानंतर मुक्ताईनगरची जागा शिवसेनेकडे, चंद्रकांत पाटलांचं रोहिणी खडसेंना आव्हान
नाथाभाऊंचा गड भेदण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे मैदानात, तब्बल 40 वर्षानंतर मुक्ताईनगरची जागा शिवसेनेकडे, चंद्रकांत पाटलांचं रोहिणी खडसेंना आव्हान
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : ठाकरेंच्या मागणीनंतर शरद पवारांनी जयंतरावांचा चेहरा आणला, आता काँग्रेसने सुद्धा मोहरा हेरला! नाव समोर येताच नाना पटोले काय म्हणाले?
ठाकरेंच्या मागणीनंतर शरद पवारांनी जयंतरावांचा चेहरा आणला, आता काँग्रेसने सुद्धा मोहरा हेरला! ते नाव समोर येताच नाना पटोले काय म्हणाले?
Embed widget