एक्स्प्लोर
Nandurbar : भोगऱ्या उत्सवाला आजपासून सुरुवात, ढोल बिजरी, घुंगराचा ताल आदिवासी दंग : ABP Majha
नंदुरबार जिल्ह्यातल्या आदिवासी बांधवाच्या होळी उत्सवाला आजपासुन भोगऱयाने सुरवात झाली आहे. निसर्गपुजकांची हा होळी उत्सव जवळपास सात दिवस रंगणार आहे. या भोगऱयामध्ये गावातील मानाच्या लोकांची मिरवणुक काढुन होळी उत्सवाल सुरवात होते. आज सातपुड्या पर्वत रांगामध्ये ठिकठिकाणी भोगऱया बाजारात आदिवासी बांधवांची मोठी गर्दी दिसुन येत आहे. होळी सणासाठी आणि पुजेसाठी लागणारे सारेच साहित्य या भोगऱया मधुन खरेदी केले जाते. सर्वाच्याच आकर्षणाचे केंद्र बिंदु असणारी राजवाडी काठी होळी १७ तारखेच्या रात्री पासुन मनवली जाणार असुन अठराला पहाटेस हि होळी पेटवली जाते
महाराष्ट्र

ABP Majha Marathi News Headlines 9 PM TOP Headlines 9 PM 10 March 2025

Budget Superfast | अर्थ बजेटचा | अजित पवारांनी सादर केलेल्या बजेटमधून सर्वसामान्य जनतेसाठी नेमकं काय?

Sandeep Kshirsagar News | ज्यांनी मारहाण केली ती माझी माणसं नाहीत, संदीप क्षीरसागर यांचं स्पष्टीकरण

ABP Majha Marathi News Headlines 6 PM TOP Headlines 6 PM 10 March 2025

Ajit Pawar Budget 2025 | अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलं राज्याचं बजेट, सर्वसामान्यांसाठी काय तरतूद?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
जळगाव
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement