एक्स्प्लोर
Nanded Hospital :वर्षभरात पुन्हा गरोदर राहिल्यानं महिलेला रुग्णालयातील डॉक्टर्सची अपनमानास्पद वागणूक
शासकीय रुग्णालयात गरोदर महिलेला अपमानास्पद बोलून हाकलून लावल्याचा व्हिडीओ नांदेडमध्ये समोर आलाय.दरम्यान सदरचा धक्कादायक प्रकार नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात घडलाय. एका वर्षाच्या आतच पुन्हा सीझर प्रसूती करायला आलेल्या महिलेला अपमानास्पद वागणूक रुग्णालयात मिळाली होती, हे या व्हीडिओमध्ये उघड होतंय.
महाराष्ट्र
Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट
आणखी पाहा























