एक्स्प्लोर
CM Governor Meet : राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांची भेट नाकारली, नाना पटोले यांचा गंभीर आरोप
राज्यपालांनी मुख्यमंत्र्याची भेट नाकारली, असा काँग्रेस नेते नाना पटोले यांचा गंभीर आरोप आहे. 12 आमदारांच्या रखडलेल्या नियुक्तीच्या यादीबाबात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात राज्यपालांची भेट घेणार होते. ठाकरे सरकारनं आमदारांच्या नियुक्तीसाठी यादी राज्यपालांकडे पाठवून 8 महिने उलटले तरी राज्यपालांनी त्यावर अजूनही निर्णय घेतलेला नाही.
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement