एक्स्प्लोर
Nagpur Shiv Sena Worker : उद्धव ठाकरेंचा 2 दिवसीय विदर्भ दौरा, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला
उद्धव ठाकरेंचा 2 दिवसीय विदर्भ दौरा, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला.. Uddhav Thackeray Vidarbha Visit: सध्याच्या राजकीय घडामोडी (Maharashtra Politics) आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली आहे. त्यांच्या याच महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात आज विदर्भ दौऱ्यानं होणार आहे. उद्धव ठाकरे आजपासून दोन दिवस विदर्भ दौऱ्यावर (Vidarbha Visit) आहेत.
महाराष्ट्र
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















