एक्स्प्लोर
Gram Panchayat Elections 2021 | ग्रामपंचायतींसाठी आज मतदान; नागपूरकरांमध्ये मतदानाचा उत्साह
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नागपूरमध्ये सकाळपासून मतदारांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. सकाळपासून मतदार येऊन मतदानाचा हक्क बजावत आहेत. गावाचा विकास नीट व्हावा यासाठी योग्य माणसाची निवड आवश्यक असते आणि त्यासाठी आजचा दिवस महत्वाचा आहे, म्हणून मतदानाचा हक्क बजवायला आल्याची प्रतिक्रिया मतदारांनी व्यक्त केली
महाराष्ट्र
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















