एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Protest Against Tukaram Mundhe | नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंविरुद्ध सर्वपक्षीय नगरसेवक एकवटले
नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धती विरोधात भाजप नंतर आता काँग्रेसने ही मोर्चा उघडला आहे. सतरंजीपुरा परिसरातील काँग्रेस नगरसेवक नितीन साठवणे यांच्याविरोधात महापालिका प्रशासनाने कलम १८८ अंतर्गत गुन्हा नोंदवल्याने सर्वपक्षीय नगरसेवक कमालीचे नाराज झाले आहेत. त्यामुळेच तुकाराम मुंढे यांच्याविरुद्ध आंदोलन करण्यात आलं आहे.
महाराष्ट्र
City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा :11 AM : 30 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
Sanjay Raut Full PC : शिंदेंच्या चेहऱ्यावरचं हास्य मावळलंय; ते काय करतील सांगता येत नाही
Sanjay Shirsat PC | महायुतीची मीटिंग सोडून शिंदे गावी, संजय शिरसाटांनी दिली महत्वाची माहिती
ABP Majha Headlines : 11 AM : 30 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Sharad Pawar Full PC : निवडणुकीत पैसा आणि सत्तेचा गैरवापर - शरद पवार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
करमणूक
करमणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement