एक्स्प्लोर
High Alert: Delhi तील स्फोटानंतर Nagpur विमानतळावर सुरक्षा वाढवली, प्रवाशांची कसून तपासणी
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटानंतर नागपूर विमानतळावर सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण महाराष्ट्रात हाय अलर्ट जाहीर केला आहे. नागपूर विमानतळावर येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांची आणि त्यांच्या सामानाची कसून तपासणी केली जात आहे. विमानतळाच्या आतील सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय एजन्सीकडे आहे, तर बाहेरील सुरक्षा नागपूर शहर पोलिसांच्या ताब्यात आहे. या संपूर्ण परिसरात सुरक्षेचा अतिरिक्त घेरा तयार करण्यात आला असून संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
महाराष्ट्र
Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार
Eknath Shinde Urban Development : नगरविकास विभागाकडून सायनचा 2 एकर भूखंड विहिंपला भाडेतत्वावर
BMC Elections : भाजप, शिवसेना बीएमसीसाठी जागावाटपाचा तिढा सामोपचाराने सोडवणार
MVA PC Winter Session : ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















