एक्स्प्लोर
Advertisement
MVA Special Report : मविआत जागावाटपाचा तिढा कायम; वंचितबाबत तोडगा नाहीच
MVA Special Report : मविआत जागावाटपाचा तिढा कायम; वंचितबाबत तोडगा नाहीच लोकसभेच्या निवडणुका जाहीर होऊन आता चार दिवस उलटले... भाजपच्या काही उमेदवारांची यादीही जाहीर झाली... इतकंच नाही तर, महायुतीने प्रचाराचं रणशिंगही फुंकलंय... मात्र, महाविकास आघाडीचं जागावाटपाचं घोंगड अजूनही भिजतच पडलंय... अनेक मतदारसघांवरून जागावाटपाचं घोडं अडून बसलंय तर, वंचित बहुजन आघाडीबाबतही अद्याप सस्पेन्स कायम आहे... म्हणूनच, काही जागांवरून महाविकास आघाडीत मिठांचा खडा पडणार असल्याची चर्चा रंगलीय... पाहूयात... याबाबतचा एक सविस्तर रिपोर्ट...
महाराष्ट्र
Ulema on MVA | उलेमा बोर्डाचा मविआला पाठिंबा, राज्यातील राजकारण तापलं! Special Report
Uddhav Thackeray on Mahayuti | बटेंगे तो कटेंगेचा नारा आणि ठाकरेंचा बदल्याचा इशारा Special Report
Mumbai Cash Seized : विधानसभेच्या रणधुमाळीआधी पैशाचा बाजार, मुंबईतून रोकड जप्त
Devendra Fadnavis Sabha Sambhaji Nagarओवैसी सून लो..हे छत्रपती संभाजीनगर;जाहीर सभेत फडणवीसांचा इशारा
Dhananjay Mahadik on Ladki Bahin | मी महिलांना कोणत्याही प्रकारची धमकी दिली नाही - धनंजय महाडिक
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
अहमदनगर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement