एक्स्प्लोर
Advertisement
MVA Leaders Rally : मविआचं मेगा प्लॅन; एप्रिल,मेमध्ये सर्व जिल्ह्यांत तिन्ही पक्षांच्या एकत्रित सभा
MVA Leaders Rally : मविआचं मेगा प्लॅन; एप्रिल,मेमध्ये सर्व जिल्ह्यांत तिन्ही पक्षांच्या एकत्रित सभा
एप्रिल आणि मे दरम्यान महाविकास आघाडीच्या सभांचा धडाका सुरु होणार आहे. नागपूर, पुणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद आणि परभणीत सभा होणार आहेत. या सभांना उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले यांसह प्रमुख नेते सभेत उपस्थितीत राहणार आहेत. २ ए्प्रिलला पहिली सभा छत्रपती संभाजीनगरमधून सुरु होणार आहे. सभेच्या नियोजनाची जबाबदारी ठाकरे गटाचे अंबादास दानवे, राष्ट्रवादी आमदार सतीश चव्हाण यांच्याकडे असेल. सभांची तयारी करण्यासाठी १५ मार्चला वाय बी चव्हाण सेंटरवर सर्वच पक्षांच्या जिल्हाध्यक्षांची संयुक्तित बैठक होणार आहे. बैठकीत दधव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले यासह प्रमुख नेते सभेत उपस्थितीत राहणार.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Nana Patole on Vidhan Sabha:महाराष्ट्राला महायुतीचं विघ्न, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार
ABP Majha Headlines : 10 PM : 17 September 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
VIDEO : नातवाला खांद्यावर घेत Eknath Shinde वर्षावरील बाप्पाच्या विसर्जनात
Devendra Fadnavis on Ganpati Visarjan : देवेंद्र फडणवीसांनी घेतले दरकेरांच्या सिद्धिविनायकाचे दर्शन
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अकोला
भारत
ठाणे
ठाणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement