एक्स्प्लोर
MVA Meeting : 'सिल्व्हर ओक'वर मविआची बैठक, 'मविआ'तील मतभेद, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरही चर्चा?
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मविआच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली...मविआच्या बैठकीला सुरुवात झाली असून बैठकीसाठी उद्धव ठाकरेंसह काँग्रेस नेते सिल्व्हर ओकवर दाखल झालेत..गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत वारंवार मतभेद होतायत. आणि दुसरं म्हणजे गुरुवारी सुप्रीम कोर्टानं सत्तासंघर्षावर निकाल दिला. त्याचप्रमाणे, कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसला मिळालेलं घवघवीत यश, या पार्श्वभूमीवर भाजपविरोधात महाविकास आघाडीची मोट आणखी बळकट करण्याबाबतही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यताय.
महाराष्ट्र
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















