एक्स्प्लोर
Corona Update : चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार, मुंबईत टेस्टिंग वाढवण्याचे महापालिकेचे आदेश
Corona Update : चीनमध्ये कोरोनाने पुन्हा हाहाकार माजवल्यानंतर आता केंद्र सरकारने सावध पावलं उचलली आहे. मुंबईतदेखील कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी मुंबई महापालिकेकडून काही सूचना जारी करण्यात आल्या आहेत. मुंबई महापालिकेनं लसीकरणावर मोठ्या प्रमाणावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला असून, मुंबईमध्ये कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी कोव्हिड संदर्भातील सूचनांचे पालन करावे, असं आवाहन देखील पालिकेकडून करण्यात आलं आहे.
महाराष्ट्र
Pankaja Munde : बीडमध्ये अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळ, पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या...?
Raj Thackeray Full PC : राऊतांचा फोन, राज ठाकरेंचा होकार! ठाकरे बंधू एकत्र येणार म्हणजे येणार
Jayant Patil : मराठी माणसांच्या मतांपासून सरकार दूर गेलंय, जयंत पाटलांची टीका
Ambadas Danve मराठी भाषेच्या मुद्द्यावर सर्व मिळून एकत्र आनंद साजरा करू, दानवेंची प्रतिक्रिया
Vidhan sabha assembly : विधान भवन परिसरात विरोधकांकडून शिवरायांना अभिवादन आणि जल्लोष साजरा
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















