Mumbai Superfast : मुंबई शहरातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : ABP Majha : 6 PM
Mumbai Superfast : मुंबई शहरातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : ABP Majha : 6 PM
मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते ठाण्यामध्ये नागलाबंदर वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पाचे लोकार्पण आणि खाडी किनारा प्रकल्पाचे भूमीपूजन मोठ्या संख्येने ठाणेकरांची उपस्थिती
पश्चिम रेल्वेवरील मलाड स्थानकामध्ये बदल प्रवास्यांच्या सोईसाठी चारही प्लॅटफॉर्म मधून बाहेर पडण्याच्या मार्गात बदल.
गोरेगाव मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाचा खर्च 250 कोटीनी वाढला. हळवे पाड्यामध्ये टीवीएम यंत्रासाठी खड्डा खडण्यास जमीन देण्याला आदिवासींनी विरोध केल्याने प्रकल्पाच्या खर्चात वाढ.
मुंबईमध्ये पालिकेत 111 निरीक्षक पदांसाठी भरती चार सप्टेंबरला होणार परीक्षा भरतीमुळे अनधिकृत फेरीवाल्यां विरोधातील कारवाईला वेग येणार.
मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या अर्जांसाठी नोव्हेंबर अखेरीपर्यंत मुदतवाढ मिळण्याची शक्यता.
सरकार मुदतवाढ देण्याच्या तयारीमध्ये असल्याची माहिती. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा भडका.
व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीमध्ये ₹99 रुपयांनी वाढ, मात्र ही वाढ 19 किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलेंडर मध्ये करण्यात आलेली आहे. तृतीय पंथीयांसाठी आता केईएम मध्ये ओपीडी सेवा. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट'.