एक्स्प्लोर
Mumbai Rains | मुंबईत पावासाला आँरेज अलर्ट,रेल्वे वाहतूकीवर परिणाम नाही
हवामान खात्याने आज मुंबईसाठी Orange Alert वर्तवला आहे. पश्चिम द्रुतगती मार्गावर पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहत आहे. आज शुक्रवार असल्याने कामावर निघालेल्या चाकरमान्यांना पावसाचा सामना करावा लागत आहे. रेनकोट घालून नागरिक प्रवास करत आहेत. लोकल व्यवस्था वेळेवर सुरू आहेत. बांद्रा स्थानकाजवळ नागरिक लोकलची वाट पाहत आहेत आणि सर्व लोकल वेळेवर सुटत आहेत. हवामान खात्याने सर्व नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. मुंबईत पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. कॅमेरामन अजित कदम आणि प्रतिनिधी ईशान देशमुख यांनी ABP Majha साठी मुंबईतून ही माहिती दिली.
महाराष्ट्र
Nagpur Crime : नर्सिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीने प्रियकराला व्हिडीओ कॉल करुन जीवन संपवलं
Ashok Kharat Police Custody | अशोक खरातला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
Rupali Chakankar Resign | रुपाली चाकणकरांचा महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा
Ashok Kharat Case Nashik Crime News: पहिल्या 5 मिनिटांत सगळं अचूक कसं सांगायचा?, अशोक खरात वापरायचा कोल्ड रिडिंग व हॉट रिडिंग तंत्र
Excise Duty on Petrol and Diesel: केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्क कमी केलं
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
महाराष्ट्र
महाराष्ट्र
विश्व

















