एक्स्प्लोर
Railway Protestरेल्वे संघटनांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार? आंदोलनाने घेतला 2 प्रवाशांचा बळी
मुंबईतील रेल्वे कर्मचारी आंदोलनामुळे प्रवाशांना मोठा फटका बसला असून दोन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. आधीच जमावबंदीचे आदेश असताना कामबंद आंदोलन केल्याप्रकरणी रेल्वे कर्मचारी संघटनांवर सदोष मनुष्यवधाचा आणि रेल्वे कायद्यानुसार आरपीएफ (RPF) गुन्हा दाखल करणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंब्रा (Mumbra) येथे झालेल्या अपघाताप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी दोन अभियंत्यांवर गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ, रेल्वे कर्मचारी संघटनांनी काल सीएसएमटी (CSMT) स्थानकात आंदोलन केले. यामुळे सुमारे तासभर लोकलसेवा ठप्प झाली होती. सेवा पूर्ववत झाल्यावर सॅन्डर्स (Sandhurst) आणि मशीद बंदर (Masjid Bander) दरम्यान रुळावरून चालणाऱ्या प्रवाशांना लोकलने उडवले, ज्यात दोघांचा मृत्यू झाला आणि दोघे जखमी झाले.
महाराष्ट्र
Ravindra Chavhan Speech : 2 नंबरला किंमत नसते, रवींद्र चव्हाणांचा एकनाथ शिंदेंना टोला
Indoanesia Special Report : सेन्यार चक्रीवादळामुळे इंडोनेशियात अतिवृष्टी, निसर्गाचा प्रकोप
Shirlanka Special Report :श्रीलंकेत चक्रीवादळ, महाराष्ट्रात परिणाम, दितवांचं थैमानामुळे भारताला धडकी
Maharashtra Local Body Election : बारामती, महाबळेश्वर, फलटणची निवडणूक पुढे ढकलली
Eknath Shinde Konkan Daura : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच कोकण दौऱ्यावर
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नांदेड
करमणूक
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement




















