एक्स्प्लोर
Mumbai Pune : मुंबई-पुणे प्रवास आणखी सुसाट होणार, ट्रॅफिक जॅमचीही डोकेदुखी कमी होणार
मुंबई-पुणे प्रवासासाठी सध्या तीन-साडेतीन तास लागतात. वीकेंडला असलेल्या ट्रॅफिक जॅमचीही डोकेदुखी मोठी असते. पण आता या सगळ्यातून सुटका होऊन शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू अर्थात मुंबई-पारबंदर प्रकल्प मुंबई-पुणे दृतगती महामार्गाला जोडण्यात येणार. मुंबई-पारबंदर प्रकल्पाच्या प्रस्तावाला एमएमआरडीएची मान्यता. मुंबई-पुणे प्रवास आणखी सुसाट होणार.
महाराष्ट्र
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
करमणूक
करमणूक

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















