एक्स्प्लोर
Mumbai : IPL साठी Mumbai Police उदार, थकबाकी वसूलीविना पुरवली सुरक्षा : ABP Majha
आयपीएलसाठी मुंबई पोलिसांनी फारच उदारपणा दाखवलाय.. मागची थकबाकी वसूल न करता मुंबई पोलिसांनी पुन्हा आयपीएल क्रिकेट सामन्यांसाठी सुरक्षा पुरवलीय.. मुंबई क्रिकेट एसोशिएशनने मुंबई पोलिसांचे 14 कोटी 82 लाख रुपये थकवले आहेत. विशेष म्हणजे थकबाकीच्या वसुलीसाठी पाठवलेल्या 35 स्मरण पत्रांनाही एमसीएने केराची टोपली दाखवलीय. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना मुंबई पोलिसांनी ही माहिती दिलीय.. आयपीएलचे बहुतेक सामने मुंबई, नवी मुंबईतील मैदानांमध्ये पार पडणार आहे..
महाराष्ट्र
Bharat Gogawale On Ajit pawar : दादा एक पाऊल पुढे आले तर आम्ही दोन पावलं पुढे यायला तयार
Kolkatta Lionel Messi Hungama:फुटबॉलर लियोनल मेसी जास्त वेळ थांबला नाही, चाहत्यांचा स्टेडियमवर गोंधळ
Prasad Lad Shock : प्रसाद लाड यांना परिषदेत शॉक, म्हणाले; मला काही झाल्यास राज्याचं नुकसान..
Nawab Malik Vs BJP : मलिकांऐवजी दुसऱ्याकडं नेतृत्व दिल्यास भाजपचा आक्षेप नसणार - सूत्र
Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
आणखी पाहा























