एक्स्प्लोर
Dadar | मनसेची पोस्टरबाजी, राज ठाकरेंचा महाराष्ट्र धर्म सम्राट असा उल्लेख | ABP Majha
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी म्हणजेच 23 जानेवारीला मुंबईत मनसेचं अधिवेशन होणार आहे. त्यासाठी मनसेनं आतापासूनच पोस्टरबाजी सुरू केली आहे. मुंबईतल्या शिवसेनाभवनाबाहेर लावलेल्या पोस्टरमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा उल्लेख महाराष्ट्र धर्म सम्राट असा करण्यात आला आहे. या पोस्टरचा रंग भगवा असल्याने काही दिवसांपूर्वी मनसेचं भगवेकरण होणार असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.
महाराष्ट्र
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















