एक्स्प्लोर

MSRTC Scam : कंडक्टर्सकडून हेराफेरीची माझाला कबुली 'ज्येष्ठ' घोटाळ्याचा 'माझा'कडून पर्दाफाश

MSRTC Scam : कंडक्टर्सकडून हेराफेरीची माझाला कबुली 'ज्येष्ठ' घोटाळ्याचा 'माझा'कडून पर्दाफाश  

महाराष्ट्राची लाडकी लालपरी म्हणजे, सर्वसामान्यांच्या प्रवासाचं साधन. महाराष्ट्राला जोडणारी एसटी सतत धावत राहावी म्हणून कार्यरत असणारं एसटी महामंडळ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. एसटी महामंडळात सुरू असलेला एक धक्कादायक घोटाळा समोर आला आहे. उत्पन्न वाढीसाठी एसटी महामंडळानं हा धक्कादायक घोटाळा केल्याचं उघड झालं आहे. तशी एबीपी माझाला काही कंडक्टर्सनी तशी कबुलीदेखील एबीपी माझाला दिली आहे. एसटी महामंडळाकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू असलेल्या योजनेचा गैरवापर सुरू असल्याचं धक्कादायक वास्तव उघड झालं आहे. 

उत्पन्न वाढीसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू असलेल्या योजनेचा एसटी महामंडळाकडून (ST Corporation) गैरवापर सुरू असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. एबीपी माझानं हा मोठा घोटाळा उघडकीस आणला आहे. या घोटाळ्यामुळे फक्त तुम्हीच नाहीतर सरकार देखील चक्रावून जाईल. 75 वर्षांच्या वरील नागरिकांसाठी राज्य सरकारच्या वतीनं मोफत एसटी प्रवास योजना जाहीर केली आहे. मात्र, या योजनेचा गैरवापर करत एसटी स्वतःची तिजोरी भरतेय, हे काळं वास्तव सध्या समोर आलं आहे. 

ज्येष्ठ नागरिकांनी प्रवास केला नसतानाही या योजनेसाठी मिळणारं अनुदान लाटण्यासाठी एसटीनं शक्कल लढवल्याचं उघडकीस आलं आहे. नाव आणि ओळख जाहीर न करण्याच्या अटींवर काही कंडक्टर्सनी तशी कबुली एबीपी माझाला दिली आहे. एबीपी माझाचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांच्या Exclusive Report नं फक्त एसटीची पोलखोल केली नाही, तर सरकारच्या डोळ्यादेखत सरकारचा खिसा कसा कापला जातो? हे समोर आणलं आहे. आर्थिक तोट्याच्या खड्ड्यात अडकलेलं एसटीचं चाक बाहेर काढण्यासाठी सरकारी तिजोरीला भगदाड पाडण्याचं काम सध्या सुरू आहे. 

75 वर्षांवरील नागरिकांसाठीची योजना नेमकी काय? 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप मोठी घोषणा केली होती. 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसचा मोफत प्रवास असणार आहे. यापूर्वी नागरिकांना प्रवासात 50 टक्के सवलत होती, परंतु आता यापुढे जे नागरिक स्त्री किंवा पुरुष 15 ऑगस्ट 2022 रोजी 75 वर्ष किंवा त्यावरील असतील त्यांना आता एसटी बसचा मोफत प्रवास असेल.

महाराष्ट्र व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
फडणवीस आणि शिंदेमुळेच उपोषणाची वेळ, जरांगे पाटलांचा आरोप, म्हणाले, सिरसाटांचा आडमुठेपणा शिंदेंना नडणार 
फडणवीस आणि शिंदेमुळेच उपोषणाची वेळ, जरांगे पाटलांचा आरोप, म्हणाले, सिरसाटांचा आडमुठेपणा शिंदेंना नडणार 
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Embed widget