एक्स्प्लोर
MPSC Exam : एमपीएससी 'गट क'च्या परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी 6 दिवसांची मुदतवाढ ABP Majha
एमपीएससी गट क च्या परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी 6 दिवसांची मुदतवाढ देण्यात आलीय. एबीपी माझाच्या बातमीनंतर एमपीएससी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची मुदत वाढवण्यात आलीय. वेबसाईट बंद असल्यानं विद्यार्थ्यांना अर्ज भरता येत नव्हते. फॉर्म भरण्याचा आज अखेरचा दिवस असल्यानं विद्यार्थी हवालदिल झाले होते. विद्यार्थ्यांची ही व्यथा माझानं समोर आणली आणि काही वेळातच एमपीएससीनं परीक्षेसाठी अर्ज भरण्याची मुदत वाढवून दिली. त्यामुळे विद्यार्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
राजकारण
क्रिकेट



















