एक्स्प्लोर

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी मोठी बातमी, नवीन इमारतींना पाणी नाही, इमारतींच्या बांधकामांना पुरवण्यात येणाऱ्या पाण्याबाबतही मोठा निर्णय

Thane Water Cut: सुपर अलनिनोच्या संभाव्य प्रभावामुळे पाणीटंचाई निर्माण होऊ नये म्हणून ठाणे पालिकेनं कडक उपाययोजना सुरू केल्या आहेत.

Thane Water Cut: दिवाळीत (Diwali 2026) ठाणेकरांना (Thane News) पाणी कपातीचा सामना करावा लागणार नाही. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य प्रभावामुळे लागू करण्यात आलेली दहा टक्के पाणी कपात दिवाळीपुरती स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तरी उपलब्ध जलसाठा 31 ऑगस्ट 2027 पर्यंत पुरवण्याचे नियोजन असून, अतिरिक्त पाणी मिळेपर्यंत नव्या इमारतींना पालिका पाणी देणार नाही, असाही निर्णय घेण्यात आलाय.  उद्यानं आणि बांधकामांसाठी पिण्याच्या पाण्यावर बंदी घालण्यात आली आहे, अशी माहितीही समोर आली आहे. 

सुपर अलनिनोच्या संभाव्य प्रभावामुळे पाणीटंचाई निर्माण होऊ नये म्हणून ठाणे पालिकेनं कडक उपाययोजना सुरू केल्या आहेत. उपलब्ध जलसाठा 31 ऑगस्ट 2027 पर्यंत पुरवण्याचं नियोजन असून, अतिरिक्त पाणी मिळेपर्यंत नव्या इमारतींना पालिका पाणी देणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. 

एसटीपी न वापरणाऱ्या सोसायट्यांचा पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा देण्यात आला आहे. उद्यानं आणि बांधकामांसाठी पिण्याच्या पाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच, गळती रोखणं, अनधिकृत जोडण्यांवर कारवाई आणि टँकरवर जीपीएसद्वारे लक्ष ठेवलं जाणार आहे.

दहा टक्के पाणी कपात दिवाळीपुरती स्थगित

'एल-निनो'च्या संभाव्य प्रभावामुळे आगामी काळात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य सरकारनं दहा टक्के पाणी कपात लागू केली आहे. त्यानुसार ठाणे महापालिका, स्टेम आणि एमआयडीसीच्या पाणीपुरवठा योजनेतून आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचं नियोजन केलेलं. ठाणे शहरातही या कपातीमुळे नागरिकांना आठवड्यातून एक दिवस पाण्याविना राहावं लागत होतं. मात्र, दिवाळीच्या सणात नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी स्टेम प्राधिकरणानं 2 आणि 9 नोव्हेंबर रोजीचा नियोजित पाणीपुरवठा बंद रद्द केलाय. ठाणे महापालिकेनंही स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतील या दोन दिवसांची कपात मागे घेतली आहे. त्यापाठोपाठ एमआयडीसीनेही दिवाळीपुरती पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने ठाणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhiwandi Shawarma Poisoning Marathi News: भिवंडीत शोरमा विषबाधेचा कहर! रुग्णांचा आकडा 116 वर; 4 जणांना ठाण्यात हलवले; महापालिकेचा शहरभर बुलडोझर 
भिवंडीत शोरमा विषबाधेचा कहर! रुग्णांचा आकडा 116 वर; 4 जणांना ठाण्यात हलवले; महापालिकेचा शहरभर बुलडोझर 
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात हायकोर्टाचे राज्य सरकारला खडे बोल; भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश, नेमकं काय घडलं?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात हायकोर्टाचे राज्य सरकारला खडे बोल; भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश, नेमकं काय घडलं?
Thane Shrikant Shinde : शिवसेनेच्या शाखेत एकनाथ शिंदेंच्या बाजूला उद्धव ठाकरेंचा फोटो पाहताच श्रीकांत शिंदे संतापले, पदाधिकाऱ्यांना झापलं अन् रागाने शाखेतून बाहेर पडले, ठाण्यात नेमकं काय घडलं?
शिवसेनेच्या शाखेत एकनाथ शिंदेंच्या बाजूला उद्धव ठाकरेंचा फोटो पाहताच श्रीकांत शिंदे संतापले, पदाधिकाऱ्यांना झापलं अन् रागाने शाखेतून बाहेर पडले, ठाण्यात नेमकं काय घडलं?
भिवंडीत शोरमा खाल्ल्याने विषबाधा, 34 जणांवर उपचार सुरु, लहान मुलांचाही समावेश, ए.के. शोरमा दुकानावर महापालिकेची तोडक कारवाई!
भिवंडीत शोरमा खाल्ल्याने विषबाधा, 34 जणांवर उपचार सुरु, महापालिकेकडून तोडक कारवाई सुरु
Advertisement

व्हिडीओ

No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report
Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vasai Crime News : वसईत बहिणीनेच भावाला चाकूने भोसकून संपवलं; घरात घेण्याच्या वादातून थरार, आरोपी ताब्यात
वसईत बहिणीनेच भावाला चाकूने भोसकून संपवलं; घरात घेण्याच्या वादातून थरार, आरोपी ताब्यात
Parliament Session : 30 नोव्हेंबर रोजी लोकसभा, तर 2 डिसेंबरला राज्यसभेचे अधिवेशन; मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारकडून मोठ्या हालचाली
30 नोव्हेंबर रोजी लोकसभा, तर 2 डिसेंबरला राज्यसभेचे अधिवेशन; मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारकडून मोठ्या हालचाली
Packaged Food Label : पॅकेटबंद खाद्यपदार्थांवर 'हाय फॅट, शुगर, सॉल्ट'चा इशारा देणारा षटकोन छापा, सुप्रीम कोर्टाचे FSSAI ला मोठे निर्देश
पॅकेटबंद खाद्यपदार्थांवर 'हाय फॅट, शुगर, सॉल्ट'चा इशारा देणारा षटकोन छापा, सुप्रीम कोर्टाचे FSSAI ला मोठे निर्देश
तलाठी कार्यालयात घुसून वाळू माफियाचा तलाठ्यावर हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू, कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा
तलाठी कार्यालयात घुसून वाळू माफियाचा तलाठ्यावर हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू, कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने प्रदेशाध्यक्ष बदलल्या; रोहिणी खडसेंच्या जागी अंजली साळवे, कोण आहेत नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने प्रदेशाध्यक्ष बदलल्या; रोहिणी खडसेंच्या जागी अंजली साळवे, कोण आहेत नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष
Sharankumar Limbale : बेळगाव पाकिस्तानात आहे का? मराठी बोलणारं सगळं जग महाराष्ट्रात आणणार का? साहित्य संमेलन अध्यक्षांची मुक्ताफळे, सीमाभागातील जनतेच्या जखमेवर मीठ
बेळगाव पाकिस्तानात आहे का? मराठी बोलणारं सगळं जग महाराष्ट्रात आणणार का? साहित्य संमेलन अध्यक्षांची मुक्ताफळे, सीमाभागातील जनतेच्या जखमेवर मीठ
ही बाब मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी; रोहित पाटलांची टीका, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मैदानात
ही बाब मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी; रोहित पाटलांची टीका, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मैदानात
महाबीजमध्ये 35 वर्षांपासून काम करणाऱ्या 26 कामगारांना थेट कामावरुन काढले, कामगारमंत्र्यांच्या जिल्ह्यातच अन्याय
महाबीजमध्ये 35 वर्षांपासून काम करणाऱ्या 26 कामगारांना थेट कामावरुन काढले, कामगारमंत्र्यांच्या जिल्ह्यातच अन्याय
Embed widget