एक्स्प्लोर
Navneet Rana And Ravi Rana : खासदार नवनीत राणा , आमदार रवी राणा मुंबई सत्र न्यायालयात हजर राहणार
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे राणा दांपत्य आज मुंबई सत्र न्यायालयात हजर राहणार आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हट्टाने हनुमान चालीसा पठण करण्याप्रकरणात त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी सलग दोन वेळा राणा दांपत्य कोर्टात गैरहजर राहिलं होतं. गेल्यावेळी कोर्टानं त्यांना फटकारल्यामुळे आजच्या सुनावणीला राणा दांपत्य हजर राहणार आहे.
महाराष्ट्र
![ABP Majha Headlines : 02 PM : 08 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/08/f3aed04142d7bbf9a379f3f0b91e4819173900559589290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
ABP Majha Headlines : 02 PM : 08 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
![Anna Hazare On Arvind Kejriwal: दिल्लीत आम आदमी पार्टीला धक्का; केजरीवालांच्या गुरुची प्रतिक्रिया](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/08/3c91f1fc125f47cfe3d68648c14f1474173900254446690_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Anna Hazare On Arvind Kejriwal: दिल्लीत आम आदमी पार्टीला धक्का; केजरीवालांच्या गुरुची प्रतिक्रिया
![ABP Majha Headlines : 08 AM : 08 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/08/4eeda604be574f537d9fc97dda5aa904173898338422090_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Headlines : 08 AM : 08 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
![Eknath Shinde in Delhi : ऑपरेशन टायगरची चर्चा; एकनाथ शिंदे दिल्लीत, भाजप नेत्यांना भेटणार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/08/c6df15d049af852a0dce446caad69577173898118834790_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Eknath Shinde in Delhi : ऑपरेशन टायगरची चर्चा; एकनाथ शिंदे दिल्लीत, भाजप नेत्यांना भेटणार?
![ABP Majha Headlines : 07 AM : 08 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/08/474b2c6c898f40e2ba1ebfb7267de914173898096053990_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Headlines : 07 AM : 08 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
राजकारण
बातम्या
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement