एक्स्प्लोर
Monsoon Update : मान्सून अरबी समुद्रातून पुढे सरकला, कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस?
मान्सून अरबी समुद्रातून पुढे सरकला, कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस? मान्सूनकडे डोळे लावून बसलेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. गेले काही दिवस अरबी समुद्रात रेंगाळलेला मान्सून पुढे सरकलाय. मान्सूनच्या पुढच्या वाटचालीसाठी अनुकूल स्थिती निर्माण झाल्यानं नैऋत्य अरबी समुद्राचा काही भाग, आग्नेय अरबी समुद्राचा आणखी काही भाग मान्सूननं व्यापणार आहे. इशान्य बंगालच्या उपसागराच्या काही भागातही मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















