एक्स्प्लोर
MLC Elections : शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी मविआ-भाजपचे उमेदवार भरणार अर्ज, काय आहेत समिकरणं?
शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी आज महाविकास आघाडी आणि भाजपचे उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत.. मविआकडून कोकण शिक्षक मतदारसंघासाठी बाळाराम पाटील आणि मराठवाडा शिक्षक मतदारसंघासाठी विक्रम काळे अर्ज दाखल करणार आहेत... तर अमरावती पदवीधर निवडणुकीसाठी भाजप आणि मित्रपक्षाचे उमेदवार डॉ रणजित पाटील अर्ज भरणार आहेत.. अजित पवार, देवेंद्र फडणवीस, बावनकुळे आणि सुनील तटकरे अर्ज भरताना उपस्थित असणार आहेत...
महाराष्ट्र
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
करमणूक
विश्व
भारत

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















