एक्स्प्लोर
Advertisement
MLA Disqualification : शिवसेना प्रमुखांनी हिंदूंच्या हक्कासाठी भाजपशी युती केली - लांडे
MLA Disqualification : शिवसेना प्रमुखांनी हिंदूंच्या हक्कासाठी भाजपशी युती केली - लांडे आमदार अपात्रता सुनावणीत शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांची आज उलटतपासणी घेतली जातेय. शिवसेनेनं राष्ट्रवादीशी युती करण्यावरून लांडे यांना सवाल विचारले जात आहेत. शिवसेना आणि बाळासाहेबांची विचारधारा राष्ट्रवादीशी युती करण्याची परवानगी देतं का असा सवाल ठाकरे गटाच्या वकिलांनी केला. त्यावर हिंदूंच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेनेनं भाजपशी युती केली असं उत्तर लांडे यांनी दिलं. हिंदुत्ववादी लोकांसह देशाची सेवा करणं योग्य आहे असं उत्तर लांडे यांनी दिलंय. दरम्यान सुनावणी सुरू असताना ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभूंचा मोबाईल वाजला. त्यावर लांडेंनी हसत अध्यक्ष महोदय कोर्टात मोबाईल वाजतो असं म्हटलंय. त्यावर सुनावणीदरम्यान हशा पिकला.
महाराष्ट्र
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
BIg Fight West Maharashtra : पश्चिम महाराष्ट्रातील प्रचारानंतरचा विचार, प्रचारानंतर कोणता मु्द्दा गजला?
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 07 PM टॉप हेडलाईन्स 18 November 2024
Maharashtra Assembly Update :विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या
Big Fight Vidarbh : प्रचारानंतरचा विचार काय? पश्चिम विदर्भात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement