एक्स्प्लोर
MLA Disqualification Hearing : ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभूंची आजही नोंदवणार साक्ष
MLA Disqualification Hearing : ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभूंची आजही नोंदवणार साक्ष शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज पुन्हा सकाळी 11.30 पासून नियमित सुनावणी सुरुवात होईल. दोन सत्रात ही सुनावणी होणार आहे. ही सुनावणी सलग 24 नोव्हेंबरपर्यंत सलग असेल त्यानंतर 3 दिवसाच्या सुट्टीनंतर 28 नोव्हेंबर ते रविवारी 3 डिसेंबर पर्यंत सलग 7 दिवस सुनावणी असेल. व्हीप बजावणाऱ्या कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांचीही साक्ष नोंदवणार आहेत. मंगळवारी झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची शिंदे गटाचे वकील जेठमलानी यांनी उलट तपासणी केली. आज देखील अशाच पद्धतीने उलट तपासणी केली जाणार आहे. उद्या सकाळी 11.30 वाजल्यापासून सुनावणीला सुरुवात होणार असून दोन सत्रात ही सुनावणी असणार आहे
महाराष्ट्र
Walmik Karad Judicial Custody : वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पुढे काय?
ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 22 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्स
Pune Reverse Car Accident : पुण्यात रिव्हर्स गिअरने अनर्थ, कार पहिल्या मजल्यावरुन कोसळली
Radhakrishna Vikhe Patil : दुर्लक्ष करा जरा,गाड्या चालू द्या; वाळू माफियांना अप्रत्यक्ष अभय?
Uday Samant on Shivsena : एकनाथ शिंदे पु्न्हा ठाकरेंना धक्का देणार? उदय सामंतांचा सर्वात मोठा दावा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
व्यापार-उद्योग
बातम्या
क्रीडा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement