एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Milk Rate Hike : जानेवारीनंतर दुधाचे दर वाढण्याची शक्यता, दुधाची टंचाई निर्माण होणार का?
Milk Rate Hike : ऐन दिवाळीच्या तोंडावर दुधाचे दर वाढले आहेत आणि हे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. जानेवारी ते मार्च दरम्यान देशात दुधाची टंचाई निर्माण होऊ शकते, असं निरीक्षण इंडियन डेअरी असोसिएशनचे संचालक चेतन नरके यांनी नोंदवलं आहे. जनावरांना झालेल्या लम्पी आजारामुळे पशुधन कमी झालं आहे. तसंच चाऱ्याचीही चंटाई आहे. याशिवाय यावेळी दूध पावडरचं उत्पादनही घटलं आहे. त्यामुळे जानेवारीनंतर दूध संकलन कमी झाल्यानंतर मागणीप्रमाणे पुरवठा होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे दुधाचे दर प्रतिलिटर 5 ते 6 रुपयाने वाढू शकतात, असा अंदाज आहे.
महाराष्ट्र
Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM : 2 डिसेंबर 2024 : ABP Majha
TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 2 डिसेंबर 2024 : ABP Majha
Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 2 डिसेंबर 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 7 AM : 2 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 6 AM :2 डिसेंबर 2024 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रिकेट
भारत
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement