एक्स्प्लोर
Marathwada Lumpy Virus : मराठवाड्यातील चार जिल्ह्यात लम्पीचं थैमान,3 हजार 672 जनावरांचा मृत्यू
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांमध्ये लम्पीने पुन्हा डोकं वर काढलंय. औरंगाबाद, बीड, परभणीसह जालना जिल्ह्यांत आतापर्यंत तीन हजार ६७२ जनावरांचा लम्पीमुळे मृत्यू झालाय. तर या चार जिल्ह्यांतील एक हजार 499 गावांतील 52 हजार 531 जनावरांना लम्पीची लागण झालीय. दरम्यान, सर्व जनावरांचं लसीकरण पूर्ण झाल्याचा दावा करण्यात येत असला तरी, जनावरांभोवती लम्पीचा विळखा सैल होताना दिसत नाहीय.
महाराष्ट्र
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
आणखी पाहा



















