एक्स्प्लोर
Advertisement
Marathi Sahitya Sammelan: 95व्या अखिल भारतीय मराठी संमेलनाध्यक्षपदी भारत सासणे यांच्या नावाची शक्यता
लातुरच्या उदगीरमध्ये ९५ व मराठी साहित्य संमेलन पार पडणार आहे. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे यांची निवड करण्यात आली आहे. १९८० च्या दशकानंतर आधुनिक मराठी कथाकारांमध्ये भारत सासणे यांचं नाव अग्रस्थानी आहे. मनुष्यजीवनाबद्दल अपार करुणा व्यक्त करणाऱ्या कथा सासणे यांनी लिहिल्या आहेत. त्यांच्या अनेक पुस्तकांना राज्यशासनाचे उत्कृष्ट वाङ् मयनिर्मितीचे पुरस्कार मिळाले आहेत. कला व साहित्य क्षेत्रातील इतर मानाचे व प्रतिष्ठेचे पुरस्कार त्यांनी आपल्या नावावर केले आहेत.
महाराष्ट्र
Amit Shah : यंदा महायुतीचं सरकार येईल, 2029 ला एकट्या भाजपच्या जीवावर सरकार करायचं
Maharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 10 October 2024 : 04 PM : ABP Majha
ABP Majha Headlines : 4 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Shinde Group Dasara Melava : शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीमध्ये होणार
Devendra Fadnavis : लव्ह जिहादच्या तब्बल एक लाखांपेक्षा जास्त तक्रारी - देवेंद्र फडणवीस
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
पुणे
अहमदनगर
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion