एक्स्प्लोर
Maratha Reservation Meeting : सह्याद्री अतिथीगृहातील मराठा आरक्षणातील बैठक संपली
Maratha Reservation Meeting : सह्याद्री अतिथीगृहातील मराठा आरक्षणातील बैठक संपली
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणबाबतची पुनर्विचार याचिका फेटाळल्यानंतर राज्य सरकार अॅक्शन मोडमध्ये आलं आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तातडीची बैठक सह्याद्रीवर सुरू आहे. या बैठकीला शंभूराज देसाई, उदय सामंत, चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित आहेत. तसंच, संबंधित विभागाचे अधिकारी आणि कायदेतज्ञ ही उपस्थित आहेेत. मराठा आरक्षण मिळवण्यासाठी कायदेशीर वाटताल कशी असावी, याबद्दल या बैठकीत चर्चा सुरू आहे.
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















