एक्स्प्लोर
Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षण संदर्भात आज अंतिम निकाल सर्वोच्च न्यायालयात सुनावला जाणार आहे. त्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज सकाळी साडेनऊ वाजता मराठा आरक्षण संदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती सदस्य आणि वकील यांच्यासोबत महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीमधील मंत्री अशोक चव्हाण, एकनाथ शिं दे उपस्थित रहाणार आहेत.
महाराष्ट्र
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















