(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Manoj Jarnge Full PC : संध्याकाळी रास्ता रोकोचे रूपांतर धरणे आंदोलनात करा : मनोज जरांगे : ABP Majha
एवढं मोठं आंदोलन सुरू असताना सरकारचे लक्ष नाही
सध्याच्या राजा ला दया आणि माया नाही
सध्या राज्यात तीन तीन राजे आहेत
आज गावागावात होणारे रास्ता रोको शांततेत करा, ही विनंती
11 ते 1याच वेळेत आंदोलन करा, 4 ते 7 करू नका
उद्या पासून रास्ता रोको होणार नाही ,उद्या 25 ला पुन्हा बैठक, होईल समाज बांधवांनी महत्वाचे उद्या बोलायचे
आज संध्याकाळी रास्ता रोको चे रूपांतर धरणे आंदोलनात करा
मला काही उद्या महत्वाचे बोलायचे आहे,
नाशिक ला बंजारा समाजाचा मोठा कार्यक्रम आहे, आम्ही सर्व समाजाला मानणारे,
पाठीमागच्या सारख कोणी जाळपोळ करून काही मध्ये भीतीचे वातावरण म्हणून मुलांना अडचण नको, म्हणून आंदोलनात बदल
3 मार्च ला फायनल रास्ता रोको
आज दुपार नंतरच धरणे आंदोलनात रूपांतर
सरकार रडीचा डाव खेळत आहे
रास्ता रोको चा जो पॉईंट असेल त्याच ठिकाणची आमची जबाबदारी, इतर ठिकाणी आमची जबाबदारी नाही
तीन तीन राजे असल्याने कोणालाच निर्णय घ्यायचे कळेना
पहिल्या राजाला दया होती
तीन राजे आहेत, दोन इतर राजानी एका राजाला साथ द्यावी
याला सरकार चालवणे म्हणतात का?
मला हे हरवायचा बघत आहेत..
तुमचे लोक डाव टाकत आहेत.
मुख्यमंत्री यांना अहवान,त्याच्यामुळे जनतेच्या नजरेतुन तुम्ही पडाल..