एक्स्प्लोर

Manoj Jarange :ठाकरे, मुंडेंनंतर जरांगेंचाही दसरा मेळावा? नारायणगडावर हजर राहण्याचे संकेत

Manoj Jarange :ठाकरे, मुंडेंनंतर जरांगेंचाही दसरा मेळावा? नारायणगडावर हजर राहण्याचे संकेत

 अमित शाह यांनी आरक्षण वर बोलला आम्ही  बोललो होतो  मराठा यांना ओबीसी मधून आरक्षण दिले पाहिजे  मराठा आणि कुणबी आरक्षण एक  आहे  मराठा यांना आरक्षण दिले तर तुम्हाला सत्तापासून कोणी दूर करणार नाही  अंमित शाहांनी मराठ्यांंच्या नादी लागू नये सगेसोयरेची अंमलबजावणी करावीच लागणार-जरांगे  प्रकृती  - प्रकृती ठीक आहे मात्र अशक्तपणा असून अंग दुखते,त्रास सांगता येत नाही.माझी प्रकृती बरी नाही  छगन भुजबळ  - ते वेळ आल्यावर सांगू,एक केलं तर जर दुप्पट आणल्या तुम्ही ८ म्हणल्यवर १६ आणल्यावर तुम्ही ओबिसितून आरक्षण देणार का ? तुम्ही राजकारण सोडणार का ? - आम्ही दुप्पट जागा निवडून आणतो तुम्ही आरक्षण सोडणार का ? राजकारण सोडणार का ? - तुला बाहेर निघावे लागेल  धनगर आंदोलन  - धनगर समाजाच आरक्षण आहे ते संविधानिक पद्धतीने आहे असे ते म्हणतात तर ते योग्य आहे. - आदिवासी बांधवांना वाटत असेल की हे ( धनगर ) आमच्या ताटात येऊन खात आहेत म्हणून आता आदिवासी बांधव देखील आंदोलनाच्या तयारीत आहे - आरक्षण हा राजकीय मुद्दा नाही.आरक्षण हे वादाचा विषय नसून ती केंद्राची सुविधा आहे. - आरक्षण म्हणजे राजकारण यांनी धरले आहे.आरक्षण म्हणजे शत्रुत्व हा छगन भुजबळ यांनी सुरू केले आहे.  अमित शहा - एकतर ते कोणत्या उद्देशाने बोलले हे मी पाहिले नाही.मला त्यांचा उद्देश कोणत्या अर्थाचा आहे हे माहीत नाही. - आम्ही आमीत शहा यांना शिर्डी येथे आल्यावर बोललो होतो - साहेब तुम्ही मराठ्यांच्या नादाला लागू नका,तुम्ही जसे पटेलांचे आंदोलन हाताळले तसे हे मराठ्यांचे आंदोलन हतळणार - शहा आणि फडणवीस तुम्हाला सांगतो की सरकार दूजाभाव करू शकत नाही.अमित शाह यांनी फडणवीस यांना सांगावे - शहा आणि फडणवीस यांना सांगतो जर तुम्ही मराठा आणि कुणबी एक आहेत आणि हा कायदा काढला तर ते गोडी गुलाबीने हाताळले तर तुम्हाला सत्तेपासून कुणीच हटवू शकत नाही तुम्ही जर व्यवस्थित नाही हाताळले तर चीलमीची चहा पिण्याची वेळ येईल. - मराठ्यांना बाजूला ठेवलं तर अमित शहा तुमची घोडचूक असेल ,कोणतीही यंत्रणा जर आणली तर तुम्ही संविधानाच्या कोणत्याच पदावर बसू शकत नाही. - तुम्ही खड्ड्यात पडा की उताणे पताने पडा आम्हाला काही घेण देण नाही - अमित शहा हे कष्ट लोकांनी करायचे आणि लोणी खायची ही तुमची घाण सवय. - अंगातील रक्त अट्टल बिहारी वाजपेयी,अडवाणी,महाजन,जोशी यांनी स्वतःचा देह झिजविला मात्र तुमचे हे कुटुंब होते म्हणून त्यांना तुम्ही हाताळले मात्र तुम्ही तसे हे आंदोलन हाताळू नको,आम्ही सहन करणार नाही. - अमित शहा साहेब,महाराष्ट्रातील मराठा समाजाला जर तुम्ही हाताळत असेल तर तिन्ही ताळात कुणालाही ठेवणार नाही - अमिष शहा तुमची ती पद्घत इथ चालणार नाही,ज्यांनी आयुष्य झिजवले त्या पक्षातील नेत्यांना तुम्ही बाजूला केले,तुमची हाताळण्याची पद्घत माहित आहे. - अमित शहा साहेब तुमचे आंदोलन हाताळण्याची पद्घत खूप घातक आहे.तुमच्याच लोकांचा तुम्ही घात केला.तुम्ही वर येण्यासाठी कोणत्या थराला गेलात हे सांगायची गरज नाही.अमित शहा यांनी बरेच राजकीय एनकाउंटर केले, तुमचं राजकीय एन्काऊंटर होईल. - मोहन भागवत खंबीर खुटाड निघाले नाहीतर तुम्ही कुणालाच सोडले नाही ( मोहन भागवत यांना ही त्रास दिला असता.) - कळस बसवण्याआधी मूर्ती बसविणारे असे आंदोलन हाताळणार का ? - तुम्ही जे यंत्रणा आणि ऐजेन्सीचां वापर करता तर एक दिवस ते पण कंटाळतील,आणि लोक घरात घुसून दाखवतील. - मोदी आणि अमित शहा काका सरदार पटेल यांच्या स्थळाचे असून तुम्ही असे का करते ? - तुमची आंदोलन हाताळण्याची पद्धत, रॉ,IB, इंटर पोल यांच्या सह जगभरात पोहचली. - तुमच्याकडे दादा आणि गुंड आहेत असे वाटत का ? सगळ्याकडे आहेत दादा.दादा आणि गुंड आहे याच्या जीवावर तुम्ही दादागिरी करत असाल.आमच्याकडे मराठा गुंड आहे. - ममता दीदी कडून डब्बा भरून लाडू आणि शाल घ्यायची मात्र नंतर तींच्याच मागे लागायचं. - तुमच्यावर न्याय पालिका खुश नाही.तुम्ही भयानक परिस्थिती करून ठेवली आहे. - तुमची काम करण्याची पद्धत म्हणजे खुर्ची आणि खुर्ची. - रामदेव बाबा पाय वाकडे करू करू शिकवीत होता मात्र तुम्ही त्याच प्रोडक्ट बंद केले. - काँग्रेसने काही दिले नाही म्हणून तुम्हाला निवडून आणले.काँग्रेस काही देत नाही म्हणून तुमच्या डोक्यावर गुलाल टाकला.आम्हाला महाविकास आघाडी आणि भाजप शी काही घेणे देणे नाही. - मी बोलल्यावर आता तुमचे माकडे आणि इतर लोक बोलतील.( भाजप नेते )  - तुम्ही दोन्ही भावात फूट पाडली ( 2 ठाकरे ) - आधी भाजप नव्हते तेव्हा गोपीनाथ मुंडे,प्रमोद महाजन,बाळासाहेब ठाकरे यांच्या मुळे भाजप वाढली - उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या फोबाडीत मारून त्यांना दोघांना एकत्रित आणायचे ,समजावून सांगायच तर तुम्ही त्यांना बाजूला केला.तुमच्या सोबत काम करणाऱ्यांची वाट लावली. - त्या बांगलादेशी हारामखोर बाईला आणले. - अमित शहा यांना कत्तली करायच्या का ?दादागिरी ने यांना खुर्ची आणायची आहे. - जनतेने राजकीय एन्काऊंटर केल्यास तुम्ही दिसणार नाही. - तुम्ही तुमच्यात काड्या लावल्या भाजप मध्ये फोडाफोडी केली.तुम्ही नागपूर काय केलं हे सगळ्यांना माहीत आहे. - आरे ला कारे केल्यास महाराष्ट्रापासून तर तिथं पर्यंत कार्यक्रम करेल,मराठ्यांनी खिंडीत पकडले तर बेकार हाल होतील. - आम्ही तुम्हाला असे समजावून सांगितले जणू आम्ही तुमचे प्रवक्ते आहात.  दसरा मेळावा - नारायणगडावर दसरा मेळावा करायचा ठरला तर परंपरेचा दसरा मेळावा होईल..हा राजकारणाचा, कुठल्या जातीचा मेळावा नसेल ..मग मी मेळाव्याला जाणार..आज गडाच्या पदाधिकाऱ्यांचा निर्णय होईल..  निवडणूक आयोग  - त्यांच्या तारखा ठरल्या शिवाय उभे करायचे का नाही हे मग ठरवू,मग यांना आम्ही कसे हाताळतो पहा - आरक्षणाचा निर्णय न घेता निवडणुका न झाल्यास मग यांना आम्ही सुट्टी देणार नाही.आरक्षण न दिल्यास आणि पडल्यास माझ्या नावाने बोलायचे नाही.तुमचं गणित इच्कुन टाकेल. - फडणवीस यांना संधी,आमचं आरक्षण देऊन टाका.नाहीतर पश्चाताप होईल,तोंड लपवण्यास जागा ठेवणार नाही. - आचार संहिता नंतर निर्णय घेणार

 

महाराष्ट्र व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 13 August 2026: आजपासून श्रावण मास सुरू, 7 राशींचं भाग्य फळफळलं! दुर्मिळ शुभ योग जुळले, भोलेनाथांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजपासून श्रावण मास सुरू, 7 राशींचं भाग्य फळफळलं! दुर्मिळ शुभ योग जुळले, भोलेनाथांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
श्रावणात भाविकांच्या खिशाला कात्री, उपवासाचे पदार्थ महागले, साबुदाणा भगर ते शेंगदाणा, कोणत्या वस्तूला किती दर?
श्रावणात भाविकांच्या खिशाला कात्री, उपवासाचे पदार्थ महागले, साबुदाणा भगर ते शेंगदाणा, कोणत्या वस्तूला किती दर?
Success Story:  वडिलांचा मृत्यू, मजुरी करुन आईनं वाढवलं, 8 वेळा नापास झाला पण नाद नाही सोडला, शेवटी सैन्यात लेफ्टनंट झालाच
वडिलांचा मृत्यू, मजुरी करुन आईनं वाढवलं, 8 वेळा नापास झाला पण नाद नाही सोडला, शेवटी सैन्यात लेफ्टनंट झालाच
Tukaram Munde : तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित
तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget