एक्स्प्लोर
Manoj Jarange on Maratha Reservation : आत्महत्येचं पाऊल उचलू नका, मनोज जरांगेंचं आवाहन
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे आज आणि उद्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. जरांगेंनी शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करुन दौऱ्याला सुरुवात केली. यानंतर जरांगे जुन्नरला जातील. त्यानंतर खेड राजगुरुनगरला सकाळा ११ वाजता सभा होईल. मग ते शरद पवारांचा बालेकिल्ला म्हणजेच बारामतीत असतील. दुपारी ३ वाजता बारामतीत ते सभा घेणार आहेत. मग फलटण आणि दहीवडीला भेट देणार असून तिथेेही त्यांची सभा होणार आहे.
महाराष्ट्र
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















