एक्स्प्लोर

Manoj Jarange Nashik : मनोज जरांगेंची शांतता रॅली; भुजबळांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढवली

Manoj Jarange Nashik : मनोज जरांगेंची शांतता रॅली; भुजबळांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढवली

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्यभरात शांतता रॅली (Shantata Rally) काढली आहे. मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीचा आज नाशिकमध्ये (Nashik) समारोप होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. 

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राचे राजकारण (Maharashtra Politics) सध्या चांगलेच तापले आहे. मराठा समाजाला ओबीसीतून (OBC) आरक्षण मिळावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केली आहे. तर मनोज जरांगेंच्या मागणीला ओबीसी नेत्यांनी कडाडून विरोध केला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि मनोज जरांगे पाटील यांच्या अनेकदा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संघर्ष झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे मनोज जरांगेंची शांतता रॅली नाशिकमध्ये येत असताना पोलिसांकडून विशेष काळजी घेतली जात आहे.  

भुजबळ फार्मवरील सुरक्षेत वाढ

ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. दोन अधिकारी आणि 20 हून अधिक अंमलदार भुजबळ फार्म येथे तैनात करण्यात आले आहे. जरांगे यांच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर भुजबळ फार्मची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. भुजबळांच्या घराभोवती बॅरिकेटिंग लावण्यात आले आहे. तसेच घराभोवती जाणाऱ्या रस्त्यांवर देखील बॅरिकेटिंग करण्यात आले आहे. 

महाराष्ट्र व्हिडीओ

TOP 70 News : सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 16 Sept 2024 : ABP Majha
TOP 70 News : सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 16 Sept 2024 : ABP Majha

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रतील फळे व भाजीपाला गोव्यातील विक्री केंद्राला लिंक होणार, बळीराजाला होणार फायदा
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रतील फळे व भाजीपाला गोव्यातील विक्री केंद्राला लिंक होणार, बळीराजाला होणार फायदा
Bigg Boss Marathi Season 5 Riteish Deshmukh : महेश मांजरेकर चांगले होस्ट पण...; रितेशच्या निवडीवर 'बिग बॉस मराठी'च्या 'मास्टरमाइंड'ने मौन सोडलं...
महेश मांजरेकर चांगले होस्ट पण...; रितेशच्या निवडीवर 'बिग बॉस मराठी'च्या 'मास्टरमाइंड'ने मौन सोडलं...
Pune Ganpati Visarjan: 24 तासांनंतरही पुणेकरांचा उत्साह; पुणे पोलीस अॅक्शन मोडवर
24 तासांनंतरही पुणेकरांचा उत्साह; पुणे पोलीस अॅक्शन मोडवर
Nagpur VidhanSabha: अजितदादांनी थांबवलं तरी महिला आमदाराने थोपटले दंड; भाजप आमदाराविरोधात लढण्याचा ठाम निर्धार
अजितदादांनी थांबवलं तरी महिला आमदाराने थोपटले दंड; भाजप आमदाराविरोधात लढण्याचा ठाम निर्धार
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Anant Ambani EXCLUSIVE : मी लालबाग राजाचा भक्त, ही सर्व त्याचीच कृपाLalbaugcha Raja Visarjan Aarti Girgaon Chowpatty : लालबागच्या राजाची निरोपाची आरतीTOP 70 News : सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 16 Sept 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 06 AM : 18 September 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रतील फळे व भाजीपाला गोव्यातील विक्री केंद्राला लिंक होणार, बळीराजाला होणार फायदा
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रतील फळे व भाजीपाला गोव्यातील विक्री केंद्राला लिंक होणार, बळीराजाला होणार फायदा
Bigg Boss Marathi Season 5 Riteish Deshmukh : महेश मांजरेकर चांगले होस्ट पण...; रितेशच्या निवडीवर 'बिग बॉस मराठी'च्या 'मास्टरमाइंड'ने मौन सोडलं...
महेश मांजरेकर चांगले होस्ट पण...; रितेशच्या निवडीवर 'बिग बॉस मराठी'च्या 'मास्टरमाइंड'ने मौन सोडलं...
Pune Ganpati Visarjan: 24 तासांनंतरही पुणेकरांचा उत्साह; पुणे पोलीस अॅक्शन मोडवर
24 तासांनंतरही पुणेकरांचा उत्साह; पुणे पोलीस अॅक्शन मोडवर
Nagpur VidhanSabha: अजितदादांनी थांबवलं तरी महिला आमदाराने थोपटले दंड; भाजप आमदाराविरोधात लढण्याचा ठाम निर्धार
अजितदादांनी थांबवलं तरी महिला आमदाराने थोपटले दंड; भाजप आमदाराविरोधात लढण्याचा ठाम निर्धार
Lalbaugcha Raja Visarjan 2024: अरे ही शान कोणाची... लालबागचा राजाची! गिरगाव चौपाटीवर मुंगी शिरायलाही जागा नाही
अरे ही शान कोणाची... लालबागचा राजाची! गिरगाव चौपाटीवर मुंगी शिरायलाही जागा नाही
Ganesh Visarjan : अहमदनगरमध्ये 2 युवकांचा तलावात बुडून मृत्यू, गणपती विसर्जनादरम्यान घडली घटना
अहमदनगरमध्ये 2 युवकांचा तलावात बुडून मृत्यू, गणपती विसर्जनादरम्यान घडली घटना
Amruta Fadnavis: अमृता फडणवीसांच्या कामाने मंगलप्रभात लोढा इम्प्रेस, म्हणाले, मी त्यांना आजपासून मॅम नव्हे तर 'माँ अमृता' अशी हाक मारणार
अमृता फडणवीसांना मी आजपासून मॅम नव्हे तर 'माँ अमृता' अशी हाक मारणार; मंगलप्रभात लोढांची तोंडभरुन स्तुती
Indias Exports : भारत विक्रम करणार! 2030 पर्यंत आखली 83.78 लाख कोटी रुपयांची योजना
भारत विक्रम करणार! 2030 पर्यंत आखली 83.78 लाख कोटी रुपयांची योजना
Embed widget