एक्स्प्लोर
Advertisement
Manoj Jarange Full Speech : राजकीय मतांसाठी आमच्या मुलांचे मुडदे पाडणार का? बैठकीत जरांगे बरसले
Manoj Jarange Full Speech : राजकीय मतांसाठी आमच्या मुलांचे मुडदे पाडणार का? बैठकीत जरांगे काय म्हणाले ?
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढील दिशा
23 डिसेंबरला होणाऱ्या सभेत ठरवणार असल्याचं मनोज जरांगेंनी सांगितलंय.. आंदोलनाची पुढील दिशा आंतरवाली सराटी गावात आज बैठक पार पडली.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या अधिवेशनात मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडणार आहे. त्यामुळे आधी त्यांची भूमिका कळली पाहिजे यासाठी हा निर्णय घेण्यात असल्याचं देखील जरांगे म्हणाले आहे.. मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी सरकारला मनोज जरांगेंनी 24 डिसेंबरपर्यंत वेळ दिलाय... मात्र, 24 डिसेंबरपर्यंत निर्णय न झाल्यास पुढील आंदोलनाची दिशा 23 डिसेंबरला ठरणार आहे..
महाराष्ट्र
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
ABP Majha Marathi News Headlines | एबीपी माझा हेडलाईन्स | 11PM 07 July 2024
Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलं
Dada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले
Konkan Rain Special Report : नॉनस्टॉप पावसानं कोकणतल्या अनेक जिल्ह्यांना धुतलं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
ट्रेडिंग न्यूज
ठाणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion